खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका वन हक्क संघर्ष समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील गवळी धनगर व पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांच्या अरण्यहक्काचे प्रस्ताव बनविण्याची प्रक्रिया येथील तळेवाड गवळी धनगरवाड्यावरून आज सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील सर्व गवळी धनगर व अरण्य अतिक्रमित जमीन धारकांचे लवकरच बनविण्याची प्रक्रिया पूर्ण करून परिपूर्ण असे दावे लवकरच अरण्य …
Read More »Recent Posts
“शिवसन्मान” पदयात्रेचे विविध भागात जल्लोषी स्वागत
समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांना पाठिंबा बेळगाव (प्रतिनिधी) : मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि मराठी स्वाभिमान जपण्यासाठी काढण्यात आलेल्या आजच्या “शिवसन्मान” पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी पिरनवाडी ते भवानीनगर या भागात भगव्याचा जागर करण्यात आला. पिरनवाडी येथून शिवनावाचा जयघोष करीत शिवसन्मान पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. ब्रह्मनगर, खादरवाडी, राजारामनगर या …
Read More »बीपीएल कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला १० किलो मोफत तांदूळ कॉंग्रेसची तिसरी घोषणा
बंगळूर : कर्नाटक काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसरी ‘हमी’ योजना जाहीर केली, अन्न भाग्य योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील प्रत्येकसदस्याला दरमहा दहा किलो मोफत तांदूळ देण्याचे आश्वासन दिले. शुक्रवारी (ता. २४) बंगळुर येथे एका एका पत्रकार परिषदेत बोलताना प्रद्श कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी जाहीर केले, की पक्षाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta