बेळगाब : बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स संघटनेतर्फे आयोजित पहिल्या बेळगाव जिल्हा पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाचा ‘जय गणेश श्री -2025’ हा मानाचा किताब फ्लेक्स जिमचा शरीर सौष्ठवपटू उमेश गंगणे याने हस्तगत केला. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील ‘बेस्ट पोझर’ हा किताब व्ही. स्क्वेअर जीमच्या विक्रम मुसाले याने, तर ‘मोस्ट …
Read More »Recent Posts
गॅंगवाडीमध्ये 1.10 लाख रुपये किमतीचा दारू साठा जप्त
बेळगाव : माळमारुती पोलिसांनी काल शहरातील गँगवाडी येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून तब्बल 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर दारू साठा जप्त केला. पोलिसांची धाड पडताच एका महिलेसह तिघा आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या आरोपींमध्ये बाळू दत्ता सकट, ओंकार बाळू सकट आणि …
Read More »बोरगावमधील होम मिनिस्टर स्पर्धेला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शरद जंगटे पुरस्कृत ज्ञानज्योती गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत रूपाली हेगळे या विजेत्या ठरल्या. त्यांना नगरसेवक शरद जंगटे व मान्यवरांच्या हस्ते फ्रिज व मानाची पैठणी प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत अश्विनी डकरे, सपना चौगुले, सीमा महाजन व रोशनी माने यांना वॉशिंग मशीन, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta