Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी सायकल शर्यतीत कोल्हापूरचा प्रतीक पाटील प्रथम

  विजापूरचा तेरदाळ द्वितीय: महाशिवरात्रीनिमित्त आयोजन निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली मधील महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे महाशिवरात्री उत्सव सुरू आहे. रविवारी (ता.१९) सकाळी आयोजित १४ किलोमीटर अंतराच्या सायकल शर्यतीत कोल्हापूरच्या प्रतीक पाटील यांने वरील अंतर १९ मिनिटे ३७ सेकंदामध्ये पूर्ण करून प्रथम क्रमांकाचे २१ घराचे बक्षीस मिळविले. स्पर्धेत …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करा : भागोजी पाटील

  बेळगाव : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या राज्यात त्यांनी बारा बाराबलुतेदराने सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केलं. त्यावेळेस त्यांचं राज्य हे आदर्श राज्य म्हणून पाहिलं जात होतं. या राज्यात महिलांना विशेष सन्मानाने वागणूक दिली जात असे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाला …

Read More »

शहापूर महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे मराठा मंदिरास छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभाग यांच्याकडून मराठा मंदिरास चित्रकार मिलिंद शिंपी (पुणे) यांचे तैलचित्र मुख्य प्रशस्त हॉलमध्ये लावण्यासाठी भेट देण्यात आली. याप्रसंगी मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, उपाध्यक्ष नेमिनाथ कंग्राळकर, शिवाजी हंगीरकर, नेताजी जाधव, चंद्रकांत गुंडकल, लक्ष्मणराव सैनुचे, नागेश तरळे, म. ए. समितीचे मदन बामणे, नेताजी जाधव, सुहास …

Read More »