खानापूर : पवित्र गंगा नदीच्या काठावर विविध ठिकाणी महारथीचे कार्यक्रम नेहमी होत असतात त्या स्पर्शभूमीवर महाशिवरात्रीचे अवचित्य साधून आज शनिवारी खानापूर येथील मलप्रभानदीच्या काठावर मलप्रभेची महाआरती करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या पुढाकाराने आणी पर्यावरण घाटी तसेच दत्त पीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरती सोहळा आयोजित …
Read More »Recent Posts
बोरगाव सिद्धेश्वर मंदिर मठाधिपती अण्णा महाराज यांचे निधन
शहरात विविध मार्गावरून अंत्ययात्रा निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे मठाधिपती, अध्यात्मिकसह चिंतनशील व्यक्तिमत्व अण्णासाहेब सत्यगोंडा पाटील उर्फ अण्णा महाराज यांचे शुक्रवारी (ता.१७) निधन झाले. शनिवारी (ता.१८) महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर शहर आणि परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. …
Read More »बेळगाव पहिल्या बालनाट्य संमेलनाचे शानदार उद्घाटन
बेळगाव : बालरंगभूमीला अनेक अडचणींना तोंड देत काम करावे लागत आहे. मुठभर मंडळी बालरंग भूमीसाठी चिकाटीने काम करत आहेत. अशावेळी बालरंगभूमीबद्दलच्या कल्पना सुधारणे आवश्यक आहे. परदेशात मुलांच्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. याचा विचार केल्यास, बालरंगभूमीकडे आपण उघड्या डोळ्यांनी केव्हा पाहणार? असा सवाल अभिनेत्री, नाट्यनिर्देशिका, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि पहिल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta