निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. …
Read More »Recent Posts
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दि. 19 रोजी सायंकाळी 5.00 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई मोर्चाबाबत व इतर विषयावर यावेळी चर्चा होणार आहे. म. ए. समिती पदाधिकारी, नागरिक, युवक, महिला, कार्यकर्ते …
Read More »अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला अधिक प्राधान्य
बेंगळुरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई कर्नाटक राज्याचा आर्थिक वर्ष 2023 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थसंकल्पात कमावणाऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला उच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यावेळी कृषी क्षेत्राची वाढ ५.५ टक्के असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिली. शेतकऱ्यांसाठी विविध अनुदानेही जाहीर करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta