हंचिनाळ : श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड निपाणी यांच्यामार्फत येथे ऊस विकास चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ऊस विकास अधिकारी विश्वजीत पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आडी हंचिनाळ ग्रामपंचायतचे चेअरमन बबन हवालदार हे होते. प्रारंभी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य एम. वाय. हवालदार यांनी स्वागत …
Read More »Recent Posts
शनी प्रदोष दि. १८ फेब्रुवारी रोजी
बेळगाव : शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी शनी प्रदोष आणि महाशिवरात्र असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. या निमित्ताने पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात शनी होम, शनी शांती, तैलाभिषेक, रुद्राभिषेक आदि सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. शनी प्रदोष निमित्त सायंकाळी सहा वाजता विशेष अभिषेक करण्यात येणार …
Read More »वैजनाथ देवालय येथे १८ फेब्रुवारीला महाशिवरात्री उत्सव
देवरवाडी : फाल्गुन मास कृष्ण पक्ष चतुर्दशीतिथीला दि. १८ फेब्रुवारीला २०२३ रोजी प्रसिद्ध वैजनाथ देवालय देवरवाडी येथे महाशिवरात्री उत्सव साजरा होत असून नूतन स्थानिक सल्लागार उपसमितीकडून याचे मोठ्या प्रमाणात नियोजन सुरू आहे. १७ फेब्रुवारी मध्यरात्री १२ वा. पासून सकाळी ५.३० वाजेपर्यंत अभिषेक कार्यक्रम होईल. त्यानंतर महाशिवरात्री शुभारंभ सुरू होवून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta