खानापूर : बेळगाव येथील आपले काम संपवून घरी परतत असताना बेळगाव – खानापूर महामार्गावरील निट्टूर क्रॉस येथील ब्रीजवर अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीस्वाराला ठोकरल्याने राजु धबाले (वय अंदाजे 42 वर्षे) मुळ गाव तळेवाडी ता. खानापूर हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अपघातात ठार झालेले राजु …
Read More »Recent Posts
शिवसेना सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा सुनावणी
नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. १४ फेब्रुवारीरोजी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केल्यानंतर आज शिंदे गटाच्यावतीनेही हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावर आज निर्णय होण्याची …
Read More »दक्षिण काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी
बेळगाव : येळ्ळूर लक्ष्मी गल्ली येथील दत्त मंदिरामध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परशुराम ढगे हे होते. ब्लॉक अध्यक्ष किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिनातूनच काँग्रेस पक्षाने देखील मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या बैठकीत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आदींच्या यांच्या मार्गदर्शनानुसार आगामी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta