Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन भावांचा जागीच मृत्यू

  चिक्कोडी : कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील बेळकोड गेटजवळ बुधवारी घडली. शिवकुमार राजू घोष (२५) आणि त्याचा भाऊ अश्विनकुमार राजू घोष (२३, रा. चिक्कोडी तालुक्यातील नवलीहाळ) अशी मृतांची नावे आहेत. चिक्कोडी तालुक्‍यातील नवलीहाळ गावातून गोकाक तालुक्‍यातील शिंधीकुरबेट्टकडे दोघे भाऊ दुचाकीवरून निघाले होते, …

Read More »

शिवजयंती कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर महापौरांना दुय्यम स्थान!

  उपमहापौर रेश्मा पाटील यांचे नावच निमंत्रणपत्रिकेत नाही बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रशासन व महापालिकेतर्फे रविवारी (ता. 19) आयोजित शिवजयंती कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर शहराच्या नूतन महापौर शोभा सोमणाचे यांना दुय्यम स्थान देण्यात आले आहे. तर उपमहापौर रेश्मा पाटील यांचे नावच निमंत्रणपत्रिकेत नाही. 19 फेब्रुवारी रोजी प्रशासनातर्फे शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. …

Read More »

शिवबसव नगर येथील ज्योतिबा मंदिरात चोरीचा प्रयत्न, तक्रार दाखल

  बेळगाव : शिवबसव नगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात खिडकीचा दरवाजा तोडून अज्ञात व्यक्तीने चोरीचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान खिडकीचा लोखंडी दरवाजा, गंगाळ आणि इन्व्हर्टर मात्र लांबविण्यात आले आहे. याप्रकरणी मंदिर कमिटीचे अध्यक्ष ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मंगळवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी …

Read More »