Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

मच्छे बाल शिवाजी वाचनालयाला महाराष्ट्र शासनाकडून पाच लाखाची मदत

  बेळगाव : मच्छे येथील श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाला महाराष्ट्र शासनाकडून पाच लाखाची मदत मिळालेली आहे. मदत निधी मिळवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय श्री. रोहन बने सर तसेच शिवभक्त श्रीधन बाळेकुंद्री व वाचनालयाचे माजी अध्यक्ष व मच्छेतील सामाजिक कार्यकर्ते संतोष जैनोजी यांनी प्रयत्न केले. आपली मराठी …

Read More »

येळ्ळूर केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेचे घवघवीत यश

  बेळगाव : पिरनवाडी येथील डिवाईन मर्सी शाळेच्या मैदानावर क्लस्टर लेव्हल स्पर्धा पार पडल्या. त्या स्पर्धा दि. 26/8/2025 रोजी येथे संपन्न झालेल्या 14 वर्षाखालील क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर संचालित श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेच्या मुलांनी व मुलींनी खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला. 4×100 रिले मुलींनी दुर्वा पाटील, …

Read More »

फ्लेक्स जिमचा उमेश गंगणे ‘जय गणेश श्री -2025’ किताबाचा मानकरी

  बेळगाब : बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स संघटनेतर्फे आयोजित पहिल्या बेळगाव जिल्हा पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाचा ‘जय गणेश श्री -2025’ हा मानाचा किताब फ्लेक्स जिमचा शरीर सौष्ठवपटू उमेश गंगणे याने हस्तगत केला. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील ‘बेस्ट पोझर’ हा किताब व्ही. स्क्वेअर जीमच्या विक्रम मुसाले याने, तर ‘मोस्ट …

Read More »