येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्यिक, सामाजिक, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. रविवारी (ता. १९) होणाऱ्या १८ व्या साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण होणार आहे. राष्ट्रवीरकार शामराव देसाई साहित्यिक पुरस्कार डॉ. रोहिदास जाधव (पुणे), मारुती पाटील (पेंटर) सामाजिक पुरस्कार श्रीमाता सोसायटीचे संस्थापक …
Read More »Recent Posts
रमाकांत दादाचा नादच वेगळा; स्नेहभोजनाच्या निमंत्रणाला यात्रेचे स्वरूप
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष आणि बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कोंडुस्कर यांनी आज मंगळवारी आपल्या सहकाऱ्यांना भोजनासाठी निमंत्रित केले होते. या स्नेहभोजनाला रमाकांत कोंडुस्कर सर्वांच्या परिचयाच्या दादांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शविली. रमाकांत कोंडुस्कर राजकारणा बरोबरच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहीले आहेत. श्रीराम …
Read More »सीमावासियांच्या अडीअडचणी सुटण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई : सर्वोच्च – न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्र’कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्र सरकार पुरेपूर खबरदारी घेत आहे. त्याचबरोबर बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta