Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

क्रुझर व दोन दुचाकींचा भीषण अपघात; दोन ठार तर दोन गंभीर

  रामदुर्ग : क्रुझर व दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. कडलीकोप्प (ता. रामदुर्ग जि. बेळगाव) नजीक हा अपघात झाला. महानिंग नांजप्पा अचमट्टी (वय २५ रा. भाग्यनगर रामदुर्ग) रफिक चलवादी (वय २६, रा. मड्डीगल्ली) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर उन्नीस मुहम्मद …

Read More »

जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच. व्ही. यांची बदली

  बेळगाव : बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. व्ही. दर्शन यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भोयर हर्षल नारायणराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. शनिवारी राज्यातील १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या …

Read More »

मध्यवर्तीच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवार, भुजबळ यांची भेट

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सोमवारी सकाळी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मंत्री छगन भुजबळ आणि जयंतराव पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारीचा नियोजित ‘मुंबई चलो’ मोर्चा आणि महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादासंदर्भातील विविध ताज्या घडामोडींबद्दल चर्चा …

Read More »