बेळगाव : माळमारुती पोलिसांनी काल शहरातील गँगवाडी येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून तब्बल 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर दारू साठा जप्त केला. पोलिसांची धाड पडताच एका महिलेसह तिघा आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या आरोपींमध्ये बाळू दत्ता सकट, ओंकार बाळू सकट आणि …
Read More »Recent Posts
बोरगावमधील होम मिनिस्टर स्पर्धेला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शरद जंगटे पुरस्कृत ज्ञानज्योती गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत रूपाली हेगळे या विजेत्या ठरल्या. त्यांना नगरसेवक शरद जंगटे व मान्यवरांच्या हस्ते फ्रिज व मानाची पैठणी प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत अश्विनी डकरे, सपना चौगुले, सीमा महाजन व रोशनी माने यांना वॉशिंग मशीन, …
Read More »ट्रक खाली सापडून शेतकरी ठार; बेनकनहळ्ळी येथील घटना
बेनकनहळ्ळी ग्रामस्थांचा रास्तारोको बेळगाव : भरधाव ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथील सैनिक कॉलनी जवळ आज सोमवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. मल्लाप्पा पाटील (वय ७०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, शेतकरी मल्लाप्पा पाटील हे गणेशपूर येथून सायकलने बेनकनहळ्ळीकडे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta