बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगावच्या इयत्ता 9 वी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल व शिबिराचे आयोजन दिनांक 7 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आले होते. हे संस्कार शिबिर रायगड येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर या ठिकाणी संपन्न झाले. दरवर्षी मराठी विद्यानिकेतन बेळगावच्या वतीने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी या …
Read More »Recent Posts
हेस्कॉम विरोधातील धरणे आंदोलन लांबणीवर
बेळगाव : सिंगल फेज वीजपुरवठ्याबाबत शुक्रवारी (ता. १०) आयोजित धरणे आंदोलन लांबणीवर टाकण्यात आले आहे. मच्छे विभागातील संतिबस्तवाड, वाघवडे, झाडशहापूर, मच्छे, बाळगमट्टी, पिरनवाडी, किणये, बहाद्दरवाडी, रणकुंडये, कर्ले शिवारात रात्रीच्यावेळी सिंगल फेज वीजपुरवठा बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. त्यामुळेच शुक्रवारी …
Read More »पंढरीनाथ आंबेरकरला फाशीची शिक्षा द्या; चंदगड पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
चंदगड : लोक भावनेनुसार रिफायनरी उद्योगाच्या विरोधात वार्तांकन केल्याबद्दल रत्नागिरी महानगरचे पत्रकार शशिकांत शंकर वारीशे वय ४५ रा. कळेशी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी यांना चारचाकी गाडी खाली चिरडून मारणाऱ्या नराधम, गुंड पंढरीनाथ आंबेरकर याला फाशीची शिक्षा द्या. आदी मागण्यांचे निवेदन आज चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta