मुंबई : गेल्या वर्षी मनसे आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवर लावण्यात येणारे लाऊडस्पीकर आणि त्यावर चालणारी अजान याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील लाऊडस्पीकर बंद होत नाहीत, तोपर्यंत आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही राज ठाकरेंनी दिला होता. त्याविरोधात प्रतिकात्मक आंदोलन म्हणून मंदिरांवर भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवण्याचंही …
Read More »Recent Posts
मंत्रिपदासाठी 100 कोटींची लाच मागितल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी पाच आमदारांशी संपर्क केल्याचं चौकशीत समोर
मुंबई : मंत्रिपदासाठी 100 कोटींची लाच मागितल्याच्या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीनी पाच आमदारांशी संपर्क केल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. मुख्य आरोपी रियाझ शेख याच्या सीडीआर तपासात ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्र सरकारमधील 100 कोटींचं कॅबिनेट मंत्रीपद प्रकरणी नवा खुलासा झाला आहे. …
Read More »माघी यात्रेत विठुरायाचा खजिना भरला, तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भरभरुन दान, उत्पन्नात चौपट वाढ
सोलापूर : यंदाच्या माघी यात्रेच्या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे उत्पन्न चौपट वाढले असून देवाच्या चरणी तब्बल 4 कोटी 88 लाख 62 हजार 28 रुपयांचे भरभरुन दान मिळाले आहे. यामध्ये सोने, रोख देणगी पावती, हुंडी पेटीतील जमा रक्कम आणि भक्त निवास येथील उत्पन्नाचा समावेश आहे. या माघी काळात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta