Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

काँग्रेस आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्या अश्लाघ्य वक्तव्याचा निषेध : डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी महिला पत्रकार राधा हिरेगौडर यांच्या प्रश्नाला दिलेले अवमानकारक उत्तर निषेधार्ह असून त्यांनी तात्काळ सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चा राज्य चिटणीस डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. प्रसिद्धी पत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, “उत्तर कन्नड जिल्ह्यात सुबक …

Read More »

आमचे सरकार अलमट्टीची उंची वाढवण्यास वचनबद्ध

  डी. के. शिवकुमार; अलमट्टी धरणात केले गंगा पूजन बंगळूर : आमच्या सरकारला अलमट्टी धरणाची उंची ५१८ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याची प्राथमिकता आणि वचनबद्धता आहे. भूसंपादनासाठी निश्चित केलेली किंमत पुढील आठवड्यात जाहीर केली जाईल,” असे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले. शनिवारी अलमट्टी धरणात कृष्णा नदीत गंगा पूजन केल्यानंतर पत्रकार परिषदेत ते …

Read More »

खानापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त : श्री. पी. बी. अंबाजी!

  खानापूर : शिक्षक हा समाजाचा कणा असतो. अशा शिक्षकाच्या शैक्षणिक आयुष्यात अनेक चढ उतार येतात पण त्या चढ उतारातून देखील यशाची गुरुकिल्ली साधण्याची धडपड अनेक शिक्षकांच्यात असते. शिक्षकांना आपला विद्यार्थी एक उत्तम व चांगला घडावा हीच आकांक्षा असते. आपण जीवनात शिक्षक म्हणून काम करताना काय सार्थक केले याचा मागोवा …

Read More »