कोगनोळी : हणबरवाडी तालुका निपाणी येथे रविवार तारीख 4 रोजी रात्री 12 च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हणबरवाडी आडी मल्लया रोडवर दीपक कदम यांच्या घरालगत शेतातून मुख्य रस्त्यावरून बिबट्या जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. हणबरवाडी येथील …
Read More »Recent Posts
आप्पाचीवाडी फाट्याजवळ अपघातात चालक ठार
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या अप्पाचीवाडी फाट्याजवळ अपघातात चालक ठार झाल्याची घटना सोमवार तारीख सहा रोजी सायंकाळी 7 वाजता घडली. चालक-मालक सुरेंद्र चव्हाण (वय 28) राहणार पालघर ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्वतः मालक व चालत असणारे सुरेंद्र चव्हाण आयशर गाडी …
Read More »तुर्कस्तानात भूकंपाचे तब्बल 39 धक्के, 2500 हून अधिक मृत्यू
लागोपाठ झालेल्या भूकंपाच्या दोन मोठ्या धक्क्यांनंतरही तुर्कीमध्ये भूकंपाचे धक्के बसणं सुरूच आहे. गेल्या 24 तासात या देशात भूकंपाचे तब्बल 39 धक्के बसले असून आतापर्यंत 2500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीमध्ये पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी पहिला भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर दुपारी 1 वाजून 24 मिनीटांनी दुसरा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta