नवी दिल्ली : आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा 4-1 धुव्वा उडवला आणि स्पर्धेच्या जेतेपदावर चौथ्यांदा नाव कोरले. भारतीय संघ या स्पर्धेत अजेय राहिला. भारताने या स्पर्धेत एकही सामना गमवला नाही. सुपर 4 फेरीतील एकमेव सामना दक्षिण कोरियासोबत झाला होता. हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. …
Read More »Recent Posts
चापगाव ता. खानापूर येथील युवकाचा पुणे येथे अपघाती मृत्यू
खानापूर : गेल्या काही वर्षापासून पुणे या ठिकाणी कामानिमित्त स्थायीक असलेल्या चापगाव ता. खानापूर येथील बळीराम यल्लाप्पा कदम यांचा शनिवारी रात्री कात्रज बोगद्याजवळ दुचाकीला अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी तातडीने पुणे सिल्वर बर्थ हॉस्पिटल नऱ्हे या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर उपचार झाला नसल्याने रविवारी सायंकाळी 6 …
Read More »जिल्हा बँक निवडणुक पाठिंब्याचे लक्ष्मण चिंंगळे यांना सर्वाधिकार
मेंढी व लोकर उत्पादक संघ पदाधिकाऱ्यांचा निर्णय निपाणी (वार्ता) : सध्या होऊ घातलेल्या बेळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणी तालुका लोकर उत्पादक सहकारी संघ व मेंढी संगोपन सहकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. त्यामध्ये सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्याचे सर्वाधिकार बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय एकमुखाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta