नवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. याची घोषणा आज ( दि. ४ ) पक्षाने केली. तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचेही पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
Read More »Recent Posts
बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सदस्यांची होणार चौकशी!
बेळगाव : बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित बांधकामासंदर्भात नियमबाह्य ठराव आणि परवानगीबाबत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीवर प्रादेशिक आयुक्त कार्यालयात सुनावणी होणार आहे. यासाठी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या 35 आजी-माजी सदस्यांना हजर राहण्याचे आदेश बजाविण्यात आले आहेत. प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी 27 जानेवारी 2023 रोजी दिलेल्या आदेशात, …
Read More »कर्नाटकातील विधानसभा निवडणुका १२ एप्रिलपूर्वी शक्य
बी. एस. येडियुरप्पा यांचे भाकीत; भाजप स्वबळावर सत्तेवर येण्याचा विश्वास बंगळूर : कर्नाटकातील विधानसभा निवडणुका १०-१२ एप्रिलपूर्वी होण्याची शक्यता आहे, असे भाकीत करत भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी आत्मविश्वास व्यक्त केला की, राज्य आणि केंद्राच्या यशावर आधारित पक्ष पूर्ण बहुमताने राज्यात स्वबळावर सत्तेवर येईल. भाजपमध्ये कोणताही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta