बेळगाव : यल्लम्मा देवीचे दर्शन करून परतत असताना झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर अन्य 13 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना अथणी क्रॉस जवळ घडली आहे. विजयपूर येथे यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जात असताना सिंदगी तालुक्यातील यरगल गावाजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. क्रूझरची जोरदार धडक बसल्यामुळे …
Read More »Recent Posts
कोगनोळीजवळ अपघातात चालकाचा मृत्यू
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर शेतकरी पेट्रोल पंपाजवळ अपघातात आयशर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार तारीख 4 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. शामराव रामू भोगत (वय 40) कोवाड चंदगड असे मृत चालकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फरशी वाहतूक करणारा कंटेनर …
Read More »श्री समादेवी जयंत्युत्सव : नवचंडिका होम, महाप्रसाद उत्साहात
बेळगाव (प्रतिनिधी) : समादेवी गल्लीतील श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी महिलामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी सकाळी नवचंडिका होमाला प्रारंभ झाला. मुख्य पूरोहित नागेश शास्त्री हेर्लेकर, ऋषीकेश हेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवचंडिका होमाला प्रारंभ झाला. यावेळी अनिल श्रीधर कलघटगी व अक्षता अनिल कलघटगी या दांपत्यांनी नवचंडिका होम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta