बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय श्री कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे शनिवार दि. 4 ते 10 फेब्रूवारी हे 7 दिवस भगवतगीता अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला आहे. इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ येथे रोज सायंकाळी 6.30 ते 8.30 पर्यन्त हिन्दी व इंग्रजी भाषेत आणि 11ते 16 फेब्रूवारी दरम्यान …
Read More »Recent Posts
खानापूरच्या मलप्रभा नदीत स्नानासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीवर नेहमीच आमवश्या पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवारी भाविक मलप्रभा नदीवर स्नानासाठी जातात. आज शुक्रवार असल्याने अशोक नगर (ता. खानापूर) येथील युवक सुनील चंद्राप्पा तलवार (वय ३२) हा आपल्या कुटुंबासमवेत मलप्रभा नदीवर आला होता. तो दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तो स्नानासाठी मलप्रभा नदीत उतरला. त्याला …
Read More »बेळगांवकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा पुण्यात संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव पीपल्स लोकसेवा फौंडेशन ट्रस्ट च्या वतीने बेळगांवकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा प्रजासत्ताक दिनानिमित्त कोद्रे ग्राउंड, पुणे येथे उत्साहात संपन्न झाली. यंदाचे २०२३ हे स्पर्धे चे ७ वे पर्व होते. या वर्षी खुल्या गटामध्ये २४ संघांनी भाग घेतला होता. प्रथम क्रमांक श्री. शंकर गुरव यांच्या श्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta