बेळगाव : राकसकोप बससेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. बरेच दिवस झाले राकसकोप बस राकसकोप गावामध्ये न जाता बेळगुंदीमधून परत बेळगावला बस चालक घेऊन जात आहे, अशी तक्रार विद्यार्थी करत आहेत. कारण बससेवा व्यवस्थित नसल्या कारणामुळे विद्यार्थी शाळा व कॉलेजला वेळेवर …
Read More »Recent Posts
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणावेळी विदर्भवाद्यांचा राडा
वर्धा – एका बाजूला बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात सामील होण्यासाठी अखंडितपणे लढा देत आहेत. तर,दुसऱ्या बाजूला विदर्भवासीय स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर आजही ठाम आहेत. याचाच प्रत्यय आजपासून सुरू झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी पाहायला मिळाला. संमेलनाचे उद्घाटन …
Read More »श्री श्री रविशंकर यांचा 6 फेब्रुवारीला आध्यात्मिक कार्यक्रम
बेळगाव : आध्यात्मिक गुरुजी श्री श्री रविशंकर यांचा सोमवारी (ता. ६) सायंकाळी ५ वाजता क्लब रोडवरील, सीपीएड मैदानावर आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक महेश केरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे हा कार्यक्रम होणार आहे. १४ वर्षांनंतर बेळगावला भेट देत असलेले जागतिक आध्यात्मिक गुरुदेव श्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta