Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

समाजसेवा करणे हा रोटरी क्लबचा मुख्य उद्देश : सिद्धार्थ सोन्नद

  बेळगाव : रोटरी क्लबचे मुख्य उद्दिष्ट समाजसेवा हे असून रोटरी संलग्न सर्व संस्थांच्या सहकार्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मत रोटरी क्लब ऑफ एलिटचे अध्यक्ष सिद्धार्थ सोन्नद यांनी व्यक्त केले. बेळगावात नुकत्याच अस्तित्वात आलेल्या रोटरी क्लब ऑफ एलिटचे नूतन अध्यक्ष म्हणून समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की, रोटरीने आपली …

Read More »

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयावर तालुका समितीची निदर्शने!

    बेळगाव : “रद्द करा रद्द करा, रिंग रोड रद्द करा” “नाही नाही कधीच नाही रिंग रोडसाठी जमीन देणार नाही” अशा जोरदार घोषणा देऊन बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय समोर जोरदार निदर्शने केली. यावेळी रिंगरोडसाठी शेतकऱ्यांचा सरकार विरोधी यल्गार दिसून आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खात्याने बेळगाव …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली 28 फेब्रुवारीला “चलो मुंबई”

  बेळगाव : सीमाप्रश्न निर्णायक वळणावर आलेला असताना निद्रिस्त महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली “चलो मुंबई” हाक देण्यात आली आहे. येत्या 28 फेब्रुवारी दरम्यान सीमाभागातील हजारो सीमावासीय मुंबई येथे धरणे आंदोलन करणार असून यावेळी सीमावासीयांचे आधारस्तंभ माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. मध्यवर्ती …

Read More »