Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

राजकीय दबावाखाली श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य; रमाकांत कोंडूस्कर यांचा आरोप

  बेळगाव : राजकीय दबावाखाली श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना रावडीशीटर ठरवून मराठी युवकांना तडीपार केले जात असल्याचा आरोप श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केला आहे. शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांवर राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली जाणूनबुजून …

Read More »

बेळगाव शहर परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन!

  बेळगाव : महाराष्ट्रात जरी शिवसेनेत दोन गट झाले तरी देखील सीमाभागात ठाकरे गटाकडे जोर कायम राहिलेला आहे. आज ठाकरे गटात सीमाभागातील विशेष करून तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्राणीणमधून अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश झाला. आज टिळक चौक येथील येथे आयोजित उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे, …

Read More »

कापसाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनाला आग

    बेळगाव : कापसाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनाला आग लागून कापूस आणि वाहन जळून भस्मसात झाले. सोमवारी रात्री बेळगाव गोकाक मार्गावर ही दुर्घटना घडली. कापसाची वाहतूक करणारे वाहन गोकाककडे निघाले होते. बडाल अंकलगी गावाजवळ ही दुर्घटना घडली. वाहनात कापूस क्षमतेपेक्षा अधिक भरण्यात आला होता. त्यामुळे कापसाच्या गट्ठयांचा विद्युत तारेला …

Read More »