अहमदाबाद : एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने सोमवारी (३० जानेवारी) आसाराम बापूला दोषी ठरवलं होतं. दरम्यान, आज न्यायालयाने याप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे आसाराम बापुला यापूर्वीदेखील एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात असून त्याला २०१८ …
Read More »Recent Posts
खानापूर समितीत पाच उपाध्यक्षांची निवड; उद्यापासून विभागवार जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक 30 जानेवारी रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी प्रास्ताविक केले व बैठकीचा हेतू स्पष्ट केला तर सचिव सीताराम बेडरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात …
Read More »“आंध्र प्रदेशची नवी राजधानी विशाखापट्टनम”, मुख्यमंत्री जगन रेड्डींची घोषणा
विशाखापट्टनम हे शहर आता आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या नवाची घोषणा केली आहे. विशाखापट्टनम हे शहर आता आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या नवाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta