Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कुन्नूर शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत मालेगाव संघ ‘अरिहंत चषक’चा मानकरी

टेंभुर्णी संघ उपविजेता : प्रेक्षकांची भरभरून दाद निपाणी (वार्ता) : कुन्नूर येथील श्री दत्त शूटिंग व्हॉलीबॉल क्लब तर्फे कुन्नूर येथे अरिहंत उद्योग समूहातर्फे आयोजित ‘अरिहंत चषक’ शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत सोमवारी (ता.३०) रात्री उशिरा झालेल्या अटीतटीच्या लढतीत मालेगाव संघ अरिहंत चषकाचा मानकरी संघ ठरला. विजेत्या संघाला उत्तम पाटील, नगरसेवक संजय सांगावकर, …

Read More »

भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी : राष्ट्रीय संघटन प्रधान कार्यदर्शी संतोषजी

  भाजप किसान मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीची सांगता बेळगाव : भारतीय जनता पक्ष देशातील शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध योजना जाहीर करून त्या प्रत्यक्षात अंमलात आणत आहेत. या योजनांचा देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय संघटन प्रधान कार्यदर्शी संतोषजी यांनी …

Read More »

“परत कधीच नितीश कुमारांबरोबर आघाडी केली जाणार नाही” बिहार भाजपाच्या कार्यकारिणीकडून ठराव मंजूर

  पाटणा : बिहारमधील दरभंगा येथे दोनदिवसीय बैठकीत भारतीय जनता पार्टीच्या बिहार यूनिटने रविवारी जनता दल संयुक्तचे नेते नितीश कुमार यांच्यासोबत परत कधीच आघाडी न करण्याचा ठराव मंजूर केला. राज्यसभा खासदार आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी ठरावास दुजोरा देत म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह …

Read More »