बेळगाव : हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या टकरीत शहीद झालेले बेळगावचे सुपुत्र विंग कमांडर हनुमंतराव सारथी पंचत्वात विलीन झाले. अमर रहे, अमर रहे हनुमंतराव सारथी अमर रहे अशा जयघोषात, बेळगावातील गणेशपूरमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मध्यप्रदेशमधील मुरेना जिल्ह्यात सुखोई आणि मिराज विमानांच्या सरावावेळी झालेल्या धडकेत बेळगावचे सुपुत्र विंग …
Read More »Recent Posts
ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन; पोलिस अधिकाऱ्यानं केला होता गोळीबार
ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि बिजू जनता दल (बीजेडी) ज्येष्ठनेते नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्यावर एका पोलिस अधिकाऱ्याने गोळीबार केला होता. पश्चिम ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आज ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केल्याने गंभीर जखमी झाले होते. …
Read More »भारतीय मुलींची कमाल! फायनलमध्ये इंग्लंडला मात देत अंडर 19 विश्वचषकावर कोरलं नाव
भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषकावर भारतीय संघानं नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला 7 विकेट्सच्या फरकाने मात देत विश्वचषकावर भारतीय संघाचं नाव कोरलं आहे. आधी गोलंदाजी निवडून भारतानं संपूर्ण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta