नवी दिल्ली : भारत सरकारने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावेळी केंद्र सरकारने एकूण १०६ पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव तसेच ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने एकूण …
Read More »Recent Posts
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिलेबी, हार, गजराचे स्टॉल
२०० रुपये किलो जिलेबी :१०० रुपयापुढे हार निपाणी (वार्ता) : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहरात जिलेबी चे स्टॉल, फुलांचे हार आणि गजर यांच्या स्टॉलवर खरेदीसाठी बुधवारी (ता.२५) सायंकाळी गर्दी झाली होती. यावर्षी जिलेबी प्रति किलो २०० रुपये, फुलांचे हार १०० रुपयावर तर गजरे २५ रुपयाच्या पुढे विक्री केली जात होती. …
Read More »भाजप रयत मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सभा 29 व 30 रोजी बेळगावात
बेळगाव : भाजप रयत मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा येत्या 29 व 30 जानेवारी रोजी बेळगावात होणार आहे. अशी माहिती भाजप रयत मोर्चाचे राज्य प्रभारी आणि पक्षाचे राज्य प्रधान कार्यदर्शी एन. रवीकुमार यांनी दिली. बुधवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रीय कार्यकारिणीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta