खानापूर : माघी एकादशीनिमित्त वारकरी पायी दिंडी घेऊन पंढरपूरला जात आहेत. खानापूर तालुक्यातून कालमणी व गोल्याळी येथून वारकरी पायी दिंडीने पंढरपूर येथे जात आहेत. पायी दिंडीत सामील झालेल्या वारकऱ्यांची भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी नुकताच भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या व दिंडीमध्ये सामील झालेल्या वारकऱ्यांचा डॉ. सरनोबत …
Read More »Recent Posts
मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात आयक्यूएसी आणि एन.एस.एस.घटका तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 126 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी पदी नँक समन्वय अधिकारी प्रा. आर. एम. तेली उपस्थित होते तर अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी …
Read More »मजगांव मराठी शाळा नं. 35 मध्ये हळदीकुंकु कार्यक्रम
बेळगाव : शुक्रवार दि. 20 जानेवारी रोजी मजगांव येथील 35 नं. प्राथमिक मराठी शाळेत महिलांचा स्नेहमेळावा तथा हळदीकुंकु कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या सहशिक्षीका नुतन कडलीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपस्थित महिलांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. आदर्श शिक्षीका पुरस्कारप्राप्त सविता चंदगडकर, रेखा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta