Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त युवासेना बेळगावतर्फे रक्तदान शिबीर

  बेळगाव : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ९७व्या जयंतीनिमित्त युवासेना बेळगावतर्फे आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाला बेळगावकारांनी भरघोस प्रतिसाद दिला. सुमारे ६३ दानवीरांनी रक्तदान केले. यावेळी दानवीरांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुरुवात बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली व शिवसेना व म. ए. समिती ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, …

Read More »

श्री विश्वकर्मा सेवा संघाचा वधू-वर सूचक मेळावा उत्साहात

  बेळगाव : नवीन वर्षाची सुरुवात आणि मकर संक्रांती या सणाचे औचित्य साधून विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने श्री विश्वकर्मा सेवा संघ वधू- वर सूचक मेळाव्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्याचबरोबर महिला मंडळाची स्थापना देखील करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमांना प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीना बेनके आणि वकील सुषमा …

Read More »

निवृत्त सैनिकांसाठी 1 फेब्रुवारीपासून सैन्य भरती मेळावा

  बेळगाव : सेवानिवृत्त माजी सैनिकांसाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावतर्फे येत्या 1 व 2 फेब्रुवारी 2023 रोजी डिफेन्स सर्व्हिस कोर्प्ससाठी (डीएससी) मराठा सेंटर येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोल्जर जनरल ड्युटी (जीडी) व सोल्जर क्लार्क पदासाठी ही भरती होणार असून भरती मेळाव्यात केवळ मराठा लाईट …

Read More »