Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

ट्रायथलॉन व डुथलॉन स्पर्धा 12 फेब्रुवारी रोजी

  बेळगाव : हिंदवाडी येथील सुपरबीइंग स्पोर्टिंग अकॅडमी बेळगाव पुरस्कृत थॉटफ्लो एज्युकेशन ट्रस्ट बेळगाव, पॅडलर्स क्लब बेळगाव अक्वाटीक क्लब अँड आजरेकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सुपरबीइंग २०२३ ट्रायथलॉन आणि डुथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती स्पर्धा प्रमुख डॉक्टर किरण खोत आणि सई जाधव …

Read More »

अमेरिकेत गोळीबारांच्या घटनांचं सत्र सुरुच; एकाच दिवसांत दोन घटना, नऊ जण ठार

  गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अमेरिकेतून गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. कॅलिफोर्नियामध्ये सोमवारी (23 जानेवारी) झालेल्या गोळीबारात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला, पोलिसांनी या घटनेतील संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सॅन मेंटो येथील पोलीस मुख्यालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस 30 मैल अंतरावर हाफ मून बेजवळ एका महामार्गावर गोळीबाराची घटना …

Read More »

हिजाब बंदीवर फेरविचार करण्यासाठी तीन सदस्य खंडपीठ

  सर्वोच्च न्यायालयाची अनुमती बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कर्नाटकातील पदवीपूर्व महाविद्यालयातील वर्गात हिजाब घालण्याच्या बंदीविरोधातील याचिकेची पुन्हा सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता.२३) तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ स्थापन करण्याच्या याचिकेवर विचार करण्याचे मान्य केले. विद्यार्थ्यांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता मीनाक्षी अरोरा यांनी सहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर निकडीचे कारण देत …

Read More »