Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

रिंग रोडच्या व रेल्वे लाईनच्या विरोधात झाडशहापूरजवळ चक्काजाम!

बेळगाव : बेळगाव तालुक्यात नियोजित रिंगरोड व नवीन रेल्वे लाईन हे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे आहेत. हे दोन्ही रस्ते सरकारने रद्द करावेत व शेतकऱ्यांना दिलासा दावा यासाठी तालुक्यातील शेतकरी सरकारकडे मागणी करत आहोत. याकरिता चाबूक मोर्चा, जनआक्रोश आंदोलन हे करत आहोत. परंतु सरकारने याची दखल न घेतल्यामुळे आता आम्हाला रस्तारोको आंदोलन …

Read More »

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा पंतप्रधानांकडे

  नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. वादग्रस्त विधानांची मालिका केल्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी यासंदर्भातील इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले असतानाच आपण त्यांच्याकडे पदाचा राजीनामा देण्याबाबतची …

Read More »

वन हक्क संघर्ष समितीची लढाई न्याय मिळेपर्यंत लढत राहणार : काॅ. संपत देसाई

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अनेक धनगरवाडे, गवळीवाडे, त्याचबरोबर तालुक्याच्या जंगल भागातील शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून जंगलात राहुन शेती करून उदरनिर्वाह करतात. मात्र वन खात्याकडून सतत जंगलातील जमिनींबाबत विरोध करत शेतकरी वर्गाला जगणे मुश्कील केले. या वनखात्याच्या विरोधात सतत लढा दिला जात आहे. वन हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा …

Read More »