बेळगाव : बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन तेंव्हाच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली मिळेल, असे मत समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग यांच्यातर्फे हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज सोमवारी साजरी करण्यात आली. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. टिळक चौक येथे आयोजित …
Read More »Recent Posts
क्रीडांगणाचा प्रस्ताव हाणून पाडणार; येळ्ळूरवासियांचा निर्धार!
येळ्ळूर : येळ्ळूर सर्वे नंबर 1142 मधील 49 एकर 13 गुंठे जागा गायरान म्हणून नोंद आहे. या सर्वे नंबर मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, मराठी प्राथमिक शाळा, दलित बांधवांची इंदिरा आवास योजना, येळ्ळूरला पाणीपुरवठा करणारी योजना, त्याचबरोबर हरी मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडांगणाचा घाट घातला आहे. सदर …
Read More »कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी लवकरच
विद्यमान आमदारांना उमेदवारी निश्चित, निवडणूक समितीची दोन फेब्रुवारीला बैठक बंगळूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या १०० हून अधिक मतदारसंघांसाठी उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यादी अंतिम करण्यासाठी काँग्रेसच्या राज्य निवडणूक समितीची दोन फेब्रुवारीला बैठक होणार असून उमेदवारांची पहिली यादी १० फेब्रुवारीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta