बेळगाव : येळ्ळूर येथील श्री ब्रह्मलिंग मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी शांताई वृद्धाश्रमास नुकतीच भेट दिली. शांताई वृद्धाश्रमाचे सदस्य ऍलन विजय मोरे यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले व आश्रमाच्या प्रगतीविषयी सांगितले. ब्रह्मलिंग सोसायटीचे संस्थापक श्री. गोविंद कालसेकर तसेच सर्व सदस्यांनी आश्रमाच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले. सोसायटीच्यावतीने वृद्धाश्रमास आवश्यक विविध …
Read More »Recent Posts
महाराष्ट्र – कर्नाटक सीमा जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर पडणार पहिल्यांदा डांबर
अनेक वर्षापासून महाराष्ट्र – कर्नाटक या राज्यांतील सीमेवरील दोन गावे देवरवाडी आणि कोणेवाडी या गावांमधील दुवा ठरणारा रस्ता अनेक वर्षापासून वर्दळीचा होता पण आजपर्यंत याकडे दुर्लक्ष होते, महाराष्ट्र सीमा भागातून अनेक शेतकरी वर्ग तसेच शिनोळी औद्योगिक वसाहतीत कामाला जाणारे कामगार वर्ग यांना पावसाच्या दिवसात या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत …
Read More »ट्रॅक्टर घरावर कलंडल्याने महिला जागीच ठार; सहा जण गंभीर जखमी
बैलहोंगल तालुक्याच्या शिगीहळ्ळी (केएस) गावातील घटना बैलहोंगल : ऊसाने भरलेला ट्रॅक्टर घरावर कलंडल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना शिगीहळ्ळी (ता. बैलहोंगल) येथे आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, ऊस भरून मरीकट्टी गावातून कारखान्याकडे जात असताना शिगीहळ्ळी गावानजीकच्या वळणावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta