येळ्ळूर : ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर यांच्यावतीने येळ्ळूरमधील श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे गेल्या दोन आठवड्यापासून आयोजित दहावी विद्यार्थ्यांसाठीच्या व्याख्यानमालेचा सांगता समारंभ शनिवार (ता. 21) रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चांगळेश्वरी हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण धामणेकर हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सी. एम. गोरल हे होते. तर पाहुणे …
Read More »Recent Posts
घार्लीतील अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबाना विठ्ठलराव हलगेकर यांची आर्थिक मदत
खानापूर (प्रतिनिधी) : घार्लीतील (ता. खानापूर) तीन महिलांचा धारवाड रामनगर महामार्गावर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. ही बातमी समजताच तोपिनकट्टी श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, लैला शुगर्सचे एम डी सदानंद पाटील, संचालक चांगापा निलजकर आदींनी घार्ली येथील मृतांच्या नातेवाईकांना भेटून त्यांचे सांत्वन केले. या अपघातात निधन पावलेल्या …
Read More »जाॅर्डन गोन्सालवीस यांचा लायन्स क्लबच्यावतीने सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लबच्यावतीने शनिवारी दि. २१ रोजी खानापूर वनविभागाच्या विश्रामधामात सामाजिक कार्यकर्ते, कदंबा फाऊंडेशनचे अध्यक्ष, भाजप नेते जाॅर्डन गोन्सालवीस यांचा सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विशेष मार्ग दर्शक म्हणून बेळगाव जिल्हा ३१७ बी चे रिजन चेअरपर्सन एमजेएफ ऍड. गुरूदेव सिध्दापूरमठ उपस्थित होते. तर खानापूर लायन्स …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta