Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाला प्राधान्य द्यावे : डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाला प्राधान्य दिले पाहिजे. मैदानी खेळाची जागा व्हिडीओ गेमने घेतली तर मैदानाची जागा टोलेजंग इमारतींनी. त्यामुळे सध्याची पिढी मैदानी खेळापासून वंचित आहे, असे मत डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले. त्या पंडित नेहरू हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकताच पार पडल्या त्या कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाला …

Read More »

क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का! लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधून क्रिकेटला डच्चू

  नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासाठी वाईट बातमी आली आहे. २०२८ मध्ये होणार्‍या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) या प्रकरणाची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) दिली आहे. या बाबतीत आयसीसीही असहाय दिसली आहे. जय शाह …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायत ग्रंथालयाला पुस्तकांची भेट

  बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या ग्रंथालयासाठी येळ्ळूर गावातील तरुण श्री. चेतन कल्लाप्पा हुंदरे, श्री.विक्रम परशराम कुंडेकर आणि कु.महेश प्रकाश पाटील यांच्याकडून पुस्तके भेट देण्यात आली. या मध्ये स्पर्धात्मक परीक्षेसाठी लागणारी तयारी, इंग्रजी स्पीकिंग, शेअर मार्केट, आर्थिक, अध्यात्मिक आणि देशातील महान कॉर्पोरेट गुरुंबद्दल माहिती देणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे. यावेळी येळ्ळूर …

Read More »