सौंदलगा : गुरुवार दि.19/1/2023 रोजी लाल बावटा बांधकाम कामगार संघटना शाखा आडी यांच्याकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पेंटर किटचे वाटप सीआयटीयु तालुका कमिटी सदस्य राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास बहुसंख्येने बांधकाम कामगार महिला व पुरुष उपस्थित होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. दिलीप वारके ग्राम पंचायत कामगार …
Read More »Recent Posts
क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचा संप मागे
समिती चार आठवड्यात WFI प्रमुखांविरोधात अहवाल देणार नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कुस्तीपटूंच्या आंदोलनाने क्रीडाविश्वात खळबळ माजवली होती. पण काल रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि कुस्तीपटूंमध्ये बैठक सुरु होती. या बैठकीत क्रीडा मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेण्याचा …
Read More »रिंगरोड विरोधात 23 जानेवारी रोजी रास्तारोको
बेळगाव : रिंगरोड प्रकल्प रद्द करेपर्यंत शेतकरी शांत बसणार नाहीत. शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन संपादित करून विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याला देशोधडीला लावणाऱ्या सरकारविरोधात सोमवार दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता झाडशहापूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta