खानापूर : महिलांना रोजच्या व्यावहारिक जीवनातून थोडा निवांतपणा मिळावा, विचारांची देवाणघेवाण करता यावी यासाठी हळदीकुंकूच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात. त्यासाठी हळदीकुंकूसारखे कार्यक्रम करणे गरजेचे आहे, असे भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या. नियती फौंडेशच्या वतीने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून इटगी येथे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नियती फौंडेशनच्या …
Read More »Recent Posts
शुबमन गिलचा भीम पराक्रम! द्विशतक झळकावणारा ठरला जगातील सर्वात युवा फलंदाज
भारत आणि न्यूझीलंड संघांत पहिला वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुबमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावले. त्याने १४९ चेंडूत २०८ धावा केल्या. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील आठवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ धावाांचा …
Read More »बेळगावमध्ये होणार पहिले बालनाट्य संमेलन
सुबोध भावे यांची खास उपस्थिती बेळगाव : “बालरंगभूमी अभियान, मुंबई” या संस्थेतर्फे १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगावच्या संत मीरा हायस्कूलमध्ये बालनाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव आणि फुलोरा बेळगाव या संस्थांच्या सहकार्यामुळे संमेलनाला रंगत येणार आहे. सदर संमेलनासाठी बेळगाव मधील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta