खानापूर : जटगे ता खानापूर येथे रविवार दि. 22-1- 2023 रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धा होणार असून त्याकरिता जटगे परिसरातील कामतगे, शिंपेवाडी, भालके के एच भटवाडा, आदी शाळांना भेट देऊन तेथील एसडीएमसी कमिटी, नागरी अभियान कार्यकर्ता, महिला वर्ग यांना खेळाचे महत्व व मॅरेथॉन ला सहभागी होणे, याविषयी सविस्तर माहिती सांगून …
Read More »Recent Posts
रवी कोकितकर गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; दोन गोळ्या झाडल्याचे निष्पन्न
बेळगाव : श्रीराम सेना आणि हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. त्यांच्या बोलेरो कारमध्ये आणखी एक गोळी आढळून आल्याने हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीराम सेना आणि हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्या बोलेरो कारवर हिंडलगा जेलजवळील स्पीडब्रेकरजवळ गोळीबार केल्याची …
Read More »पुन्हा तारीख पे तारीख! शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्हासंदर्भात पुढील सुनावणी २० जानेवारीला
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी रोजी होईल, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta