बेळगाव : सरकारने जाहीर केलेल्या अंतर्गत आरक्षणाच्या निषेधार्थ आज बेळगावमध्ये बंजारा, भोवी, कोरम आणि कोरच समाजांच्या संघटनेने भव्य आंदोलन केले. अंतर्गत आरक्षणातून आपल्या समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत या चारही समाजांच्या संघटनेने बेळगावात भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी प्रतिक्रिया देताना आंदोलकांनी सांगितले, “सरकारने केवळ ४३ जातींना भटक्या …
Read More »Recent Posts
बेळगाव पोलिसांच्या कारवाईत ९ गुन्ह्यांची उकल, सोने चोरीप्रकरणी आंतरराज्य टोळी जेरबंद
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे नऊ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कारवाईत पोलिसांनी सोनेचोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला अटक केली. याबद्दलची सविस्तर माहिती आज पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर एस. गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली. अथणी तालुक्यातील ऐगळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हालळ्ळी गावात गौरवा बसप्पा कळशेट्टी …
Read More »चोरीच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू; खानापूरातील घटना
खानापूर : मारहाणीमुळे युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील माणिकवाडी गावात उघडकीस आली आहे. वेंकप्पा मल्लारी मयेकर (वय 18 वर्षे) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी रुमेवाडी येथील नागराज गुंडू बेडरे व विजय गुंडू बेडरे या दोघांवर खूनाचा गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारदार मल्लारी विठ्ठल मयेकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta