सौंदत्ती : खेळता खेळता दोन मुलांचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना सौंदत्ती येथे घडली. सदर दुर्दैवी घटना आज दुपारी 12 वाजता झाला. मिळालेली अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील गर्लहोसुर येथे वाल्मिकी भवन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तिथे पाणी संकलनासाठी टाकीची व्यवस्था करण्यात आली. सदर पाण्याच्या टाकीत चार …
Read More »Recent Posts
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच पुन्हा लांबणीवर! १४ फेब्रुवारीपासून सुनावणी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबात सर्वात मोठी बातमी. आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर राज्यात सत्तापेच सुरू झाला. राज्यात सत्तापालट झाल्यापासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण प्रलंबित आहे. आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. दरम्यान, आजच्या युक्तीवादानंतर या प्रकणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली …
Read More »ढगाळ हवामानामुळे सौंदलगा परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात
सौंदलगा : सौंदलगा व परिसरात एक नगदी पीक म्हणून कांदा पिक शेतकरी घेत असतात सोयाबीन काढणीनंतर रब्बी हंगामात कांदा या पिकाची लागण केली जाते. साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत कांदा पिकाची लागवड केली जाते. कांद्यास थंडीतील वातावरण अनुकूल असते त्यामुळे थंड वातावरण साधारणपणे कांदा हे पीक चांगले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta