Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

“बेळगावच्या राजा”ची जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती

  बेळगाव : बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथील ‘बेळगावचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेश मूर्तीची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महाआरती केली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, गणेशोत्सव हा तरुणांसाठी आणि नागरिकांसाठी एकता, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे, असे सांगितले. त्यांनी सर्व नागरिकांना शांतता आणि सलोख्याने हा सण …

Read More »

बेळगावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; अनोळखी हिंदू वृद्धेवर अंत्यसंस्कार

  बेळगाव : बेळगावात हिंदू-मुस्लिम एकतेचा आदर्श दर्शवित माजी महापौर विजय मोरे यांच्या पुढाकारातून अनोळखी हिंदू वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बेळगावात माणुसकी आणि जातीय सलोख्याचा एक आदर्श प्रसंग समोर आला आहे. बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मागील १० ते १५ दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका अनोळखी हिंदू वृद्ध महिलेचे काल निधन झाले. …

Read More »

पाकिस्तान, अफगाणिस्तान अन् बांग्लादेशातून 2024 पर्यंत भारतात आलेल्यांना राहण्याची मुभा; केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश येथून धार्मिक छळ टाळण्यासाठी भारतात आलेल्या अल्पसंख्याक समुदायांना भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले की, 31 डिसेंबर 2024 पर्यंत भारतात दाखल झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना वैध …

Read More »