Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

बद्रिनाथचे प्रवेशद्वार जोशीमठ खचू लागले.. ; जमिनीला भगदाडे, साडेपाचशेहून अधिक घरांना तडे, सहाशेहून अधिक कुटुंबांचे स्थलांतर

  गोपेश्वर (उत्तराखंड) : चारधामपैकी एक बद्रिनाथचे प्रवेशद्वार असलेल्या जोशीमठ गावात भूस्खलन होऊ लागल्याने पाचशेहून अधिक घरांना तडे गेले आहेत. तेथील अतिधोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या ५० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून ६०० कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शुक्रवारी रात्री दिले. जोशीमठ गावातील रस्त्यांना गुरुवारपासून मोठमोठ्या भेगा …

Read More »

ता. पं. माजी सदस्य रावजी पाटील यांचा उद्या अमृतमहोत्सव कार्यक्रम

  बेळगाव : येळ्ळूर येथील सामाजिक आणि म. ए. समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते, ता. पं. माजी सदस्य रावजी महादेव पाटील यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृतमहोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार दि. 8 रोजी सकाळी 11 वा. मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रिजजवळ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तरच्या …

Read More »

अमन सुनगार याची खेलो इंडिया 2023 गेम्ससाठी झाली निवड

  बेळगाव : बेळगावचा एक्वेरियस स्विमिंग क्लब आणि स्विमर्सक्लबचा जलतरण खेळाडू अमन सुनगार याची 8 ते 11 फेब्रुवारी 2023 दरम्यान मध्य प्रदेश भोपाळ, येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2023 निवड झाली आहे .या स्पर्धेसाठी अमन सुनगार यांची कर्नाटक जलतरण संघात निवड झाली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या दक्षिण विभागीय राष्ट्रीय …

Read More »