Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल सानिका पाटीलचा सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : लोकोळी (ता. खानापूर) गावची कन्या व श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयाची विद्यार्थीनी कुमारी सानिका संजय पाटील हिची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल हायस्कूलच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील व सर्व शिक्षकांच्या हस्ते शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात …

Read More »

खानापूर तालुक्यातील एनपीएस कर्मचाऱ्यांचा सरकारी कर्मचाऱ्यांच्या तालुका क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील सर्व एनपीएस आणि ओपीएस सरकारी कर्मचाऱ्यांना कळविण्यात येते की, गुरूवारी दि. ५ रोजी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या खानापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना कर्नाटक राज्य एनपीएस नोकर संघटना तालुका घटक खानापूर यांच्या वतीने बहिष्कार घालण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. यामध्ये आम्हाला कोणत्याही संघटनेची अथवा व्यक्तीची भावना दुखवायचा …

Read More »

ऋषभ पंतला उपचारांसाठी मुंबईत हलवणार

  नवी दिल्ली : भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या हेल्थबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंतवर सध्या डेहराडूनमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, आता पंतला पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती डीडीसीएचे संचालक शाम शर्मा यांनी …

Read More »