सर्वत्र व्यापक संताप; माफी मागण्याची मागणी बंगळूर : राज्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी एका महिला पत्रकाराच्या प्रश्नाला चिथावणीखोर उत्तर देऊन मोठा वाद निर्माण केला आहे. एका महिला पत्रकाराने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागणीबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी अपमानास्पद विधान केले. …
Read More »Recent Posts
निपाणीतील अनेक कुटुंबीयांकडून घरातच पाण्यामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन
निपाणी : निपाणी शहरातील अनेक कुटुंबीयांनी यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने घरगुती गणेशाचे विसर्जन करून समाजासमोर आदर्श ठेवला. काहींनी मूर्ती दान केल्या, तर काहींनी घरातीलच पाण्याच्या पिंपामध्ये विसर्जन करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. येथील सटवाई रोडवरील प्रल्हाद बाडकर परिवाराने सलग १२व्या वर्षी घरगुती पद्धतीने पाण्याच्या बॅरलमध्ये गणपती विसर्जन करून पर्यावरणपूरक उपक्रम …
Read More »“बेळगावच्या राजा”ची जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती
बेळगाव : बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथील ‘बेळगावचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेश मूर्तीची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महाआरती केली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, गणेशोत्सव हा तरुणांसाठी आणि नागरिकांसाठी एकता, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे, असे सांगितले. त्यांनी सर्व नागरिकांना शांतता आणि सलोख्याने हा सण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta