नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झाल जवळील एका वळणावर ऋषभच्या कारचा अपघात झाला. …
Read More »Recent Posts
मागासवर्गीय उद्योजकांच्याकडे सरकारचे दुर्लक्ष
राजेंद्र वड्डर : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना निवेदन निपाणी (वार्ता) : एकीकडे देशातील लहान मोठ्या उद्योगांना आर्थिक मदत देऊन बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात येत आहे. पण मागासवर्गीय, दलित समाजातील लहान-मोठ्या उद्योजकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करून त्यांना समस्येच्या खाईत ढकलत आहे. भाजप सरकारकडून मागासवर्गीय उद्योजकांच्याकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भोज …
Read More »बोरगांवमधील वाइन शॉपची मनमानी न थांबल्यास मोर्चा
नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : ग्राहकांची लुबाडणूक थांबवण्याची मागणी निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील भारत वाइन शॉप व आशीर्वाद वाइन शॉप मध्ये प्रत्येक बाटलीमध्ये एमआरपी पेक्षा वाढीव दर घेऊन ग्राहकांची लुबाडणूक करीत आहेत. वाढीव दर न आकारता मूळ किमती प्रमाणे दारू विक्री करून ग्राहकांची लुबाडणूक थांबवावी. या दोन्ही वाइन शॉपमुळे नागरिकांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta