माजी मंत्री विरकुमार पाटील : आप्पाचीवाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील व चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी येथील प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवून मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना माजी मंत्री विरकुमार पाटील म्हणाले, निपाणी मतदारसंघाच्या …
Read More »Recent Posts
कर्नाटक- महाराष्ट्र सीमारेषेवर पोलीस छावणीचे स्वरूप
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीवर कर्नाटक- महाराष्ट्र सीमा रेषेवर बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्ते कोल्हापूर येथे मोर्चाला जाणार या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामुळे कोगनोळी टोल नाका ते दूधगंगा नदी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. …
Read More »नवीन वर्षाच्या उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
मास्क अनिवार्य, पार्टी सकाळी एक पर्यंतच बेळगाव/बंगळूर : चीनमधील कोरोनाव्हायरस संसर्ग आणि देशातील ओमिक्रॉन सबवेरिएंट बीएफ ७ च्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने, कर्नाटक सरकारने सोमवारी नवीन वर्षाच्या उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आणि सर्वांसाठी मास्क अनिवार्य केले. नववर्ष साजरे करण्यास पहाटे १ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. सरकारने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta