उचगाव : उचगाव येथील जी. जी. बॉईज यांच्या वतीने ५५ किलो गटात रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उचगाव स्मशानभुमीच्या पटांगणात भव्य कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी प्रथम बक्षीस रुपये २२,२२२ म. ए समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्याकडून, व्दितीय बक्षीस रुपये ११,१११ आंबेवाडी …
Read More »Recent Posts
डॉ. सरनोबत यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी अनुभवले अधिवेशनाचे कामकाज
खानापूर : खानापूर तालुक्यातील सरकारी आदर्श उच्च प्राथमिक कन्नड शाळा इटगी या शाळेतील 70 विद्यार्थी व 9 शिक्षक व एसडीएमसी सदस्य यांना सुवर्णसौध येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज पाहण्याची संधी भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांच्या प्रयत्नाने उपलब्ध झाली. इटगी शाळेच्या विद्यार्थ्यांना हिवाळी अधिवेशन पाहण्याची इच्छा आहे हे …
Read More »घाबरण्याची गरज नाही, कोविड सुरक्षा नियमांचे पालन करा
मुख्यमंत्री बोम्मईंचे आवाहन, नवीन वर्षात नवी मार्गसूची बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी लोकांना घाबरू नका परंतु सावधगिरी बाळगा, असे आवाहन केले. काही देशांमध्ये कोविड -१९ प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. यासाठी आमच्या सरकारने परिस्थिती व्यवस्थापित करण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या आहेत, असे ते म्हणाले. नवीन वर्षारंभासाठी मार्गदर्शक तत्त्वे येतील. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta