Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

दिशा सालीयन प्रकरण कधीही हाताळले नाही : सीबीआय

  मुंबई : दिशा सालीयन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. सीबीआयकडे हे प्रकरण कधीही सोपवण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे सीबीआयने कुठलाही तपास केला नाही. दिशा सालीयन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, असे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयकडकून याबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात …

Read More »

मराठी अस्मिता दाखविण्यासाठी “चलो कोल्हापूर” यशस्वी करा!

  मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने आवाहन बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने “चलो कोल्हापूर” मोर्चा आणि धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बेळगाव आणि परिसरातील नागरिक व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी अस्मिता दाखवून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन शहर म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे. सकाळी लवकर …

Read More »

देशात मोदींचं नाही तर अदानी अन् अंबानींचं सरकार : राहुल गांधी

  नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. आज काँग्रेसची भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचली. ल यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं की, संपूर्ण देशाला माहित आहे की देशातलं हे सरकार नरेंद्र मोदींचे सरकार नाही, हे अंबानी अदानींचे …

Read More »