सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, या घटनेत चार जवान जखमी झाले आहे. घटनास्थळावर स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते. …
Read More »Recent Posts
सैन्य दलातील भरतीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा
प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर : निपाणीत भरतीसाठी व्याख्यान निपाणी (वार्ता) : काही वर्षापासून अनेक विद्यार्थी दहावी बारावीनंतर एनडीएची परीक्षा घेत आहेत. एनडीएमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भारतीय सैन्य दलासह इतर ठिकाणी कार्यरत होत आहेत. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एनडीए व भरती मधील माहितीच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी सैन्य दलात भरती पासून वंचित राहत …
Read More »कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटना खानापूर घटक एनपीएस बांधवांच्या पाठीशी
खानापूर : एनपीएस नोकर बांधवांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी १९ डिसेंबरपासून राजधानी बेंगळुरू येथील फ्रिडम पार्क येथे सुरू असलेल्या “करो या मरो” या आंदोलनाला कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटना घटक खानापूर यांच्या वतीने संघटना अध्यक्ष वाय. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होऊन राज्यध्यक्ष मान्यनीय शांताराम व संघटनाप्रधान कार्यदर्शी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta