Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

चापगांव ग्रामस्थांकडून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा

  खानापूर : चापगांव ता. खानापूर तालुक्यातील सकल मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. सिमा भागातील खानापूर तालुक्यातील चापगांव समस्त मराठा बांधव एकत्रित येवून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी एकवटले. “कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय रहात नाही, मनोज जरांगे तुम आगे …

Read More »

‘शांताई’च्या सहकार्याने कपिलेश्वर गणेश मंडळातर्फे ज्येष्ठांचा सत्कार

  बेळगाव : श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून शांताई वृद्धाश्रमाच्या सहकार्याने श्री कपिलेश्वर चौक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित परिसरातील सुमारे 50 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. श्री कपिलेश्वर चौक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित आदर आणि जिव्हाळ्याने भरलेल्या या समारंभामध्ये प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा शाल, फुले आणि त्यांच्या दैनंदिन आरोग्याच्या गरजा पूर्ण …

Read More »

घरोघरी गंगा-गौरीची आकर्षक आरास

भाजी भाकरीसह पुरणपोळीचा : मंगळवारी होणार गंगा गौरीचे विसर्जन निपाणी (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या उत्साहात गंगा-गौरीच्या आगमनाने धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिकच उजळले आहे. गणेशाच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी गौरीचे स्वागत करण्यात आले. परंपरेनुसार पहिल्या दिवशी वांगी, भेंडी, दोडका, दिंडका, गवार, शेपू अशा भाज्यांचा भाजी-भाकरीसह नैवेद्य दाखविण्यात आला. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.१) …

Read More »